World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Nov26
जीवन ज्योत: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
जीवन ज्योत: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

वीजपुरवठा खंडित झाला की ज्याप्रमाणे सर्वच बल्ब प्रकाशहीन आणि निरुपयोगी बनतात त्याप्रमाणे चैतन्यविस्मृतीमुळे; आपण सर्वच जण त्या चैतन्याला पारखे होतो आणि निस्तेज आणि दुबळे बनतो.

विशेष म्हणजे; चैतन्य प्रत्येकात आहे, त्याची तहान सर्वांना आहे आणि त्याच्या विस्मृतीची बाधाही सर्वांना आहे; त्या चैतन्याची तहान आपल्या सर्वांना लागलेली असताना देखील; चैतन्यस्मरणाचा (नामस्मरणाचा) मार्ग न मिळाल्यामुळे; आपण तृषाक्रांत निस्तेज आणि दुबळे बनून “रडत” आणि "किरकिरत" राहतो!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5156)  |  User Rating
Rate It


Browse Archive