World's first medical networking and resource portal

Articles
Category : All ; Cycle : April 2016
Medical Articles
Apr06
नामामृत: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामामृत: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

आपण नामस्मरण करू लागलो की एरवी अलभ्य असणारा आपल्या अंतरात्म्यातील अमृताचा लाभ आपल्याला मिळतो आणि आपले जीवन चैतन्यमय, बनू लागून; अनेक छोट्या मोठ्या बाबी मनासारख्या झाल्या नाही तरी एवढा “मोठ्ठा अमृताचा ठेवा” मिळाल्यामुळे “नेहमी कृतज्ञ राहावे” ही साधू संतांची शिकवण आपल्याला कळते! पण वळत नाही! पण ह्या शिकवणीचा अनुभव यथावकाश आणि गुरुकृपेने येईलच असे वाटते!

पण ह्यासाठी आपल्यालां सतत लक्षात ठेवायला हवे की; अखंड नामस्मरण हेच आणि केवळ हेच आपले साधन आहे आणि त्याशिवाय अन्य पर्याय नाही!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1249)  |  User Rating
Rate It


Apr06
संपूर्ण तणावमुक्तीचे विहंगम दर्शन: डॉ. श्र
संपूर्ण तणावमुक्तीचे विहंगम दर्शन: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

आपल्याला; आपल्या स्वत:च्या अंतर्यामी; नामरुपी चैतन्यसूर्य उगवून तळपताना दिसतो! सूर्य ज्याप्रमाणे सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असतो, कुठल्यातरी कोपऱ्यात नाही, त्याप्रमाणे नामसूर्य आपल्या अखिल जीवनाच्या केंद्रस्थानी असून आपले अंतर्बाह्य सर्व जीवन संचालित आणि प्रकाशित करतो आहे हे स्पष्ट दिसते.

कला, व्यवस्थापन, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, शेती इत्यादी; जीवनाची सर्व ज्ञानक्षेत्रे अंतर्यामीच्या चैतन्यातून उगम आणि स्फुरण पावून चैतन्याद्वारेच नियंत्रित होत आहेत आणि विश्वहितकारी होत आहेत हे स्पष्ट दिसते.

जगभरातल्या महानुभावांना अभिप्रेत असलेला आणि गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानी अधिकारवाणीने पुरस्कृत केलेला विश्वकल्याणकारी स्वधर्म; प्रगट होण्यासाठी आज प्रत्येकाच्या हृदयात उसळी घेताना दिसते! वेगळ्या शब्दात सांगायचं तर; वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने, दवाखाने, दुकाने, प्रयोगशाळा, बालवाड्या, आश्रमशाळा, विद्यालये, महाविद्यालये, रुग्णालये, दवाखाने, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच ठिकाणी सत्प्रेरणा, सद्बुद्धी, सद्विचार, सदभिरुची, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प, सत्कर्म आणि सदाचार हे सर्व; वैयक्तिक आणि सामाजिक अशा सर्वच पातळ्यांवर व्यक्त होण्यासाठी सर्वांतर्यामातून प्रगत होताना दिसते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1228)  |  User Rating
Rate It


Apr02
HOW TO GLOBALIZE NAMASMARAN? DR SHRINIWAS KASHALIKAR
HOW TO GLOBALIZE NAMASMARAN? DR SHRINIWAS KASHALIKAR

Globalization of NAMASMARAN is an incoming thing. It is inevitable and unavoidable! It is unstoppable!

But the best way to be involved in actual and maximum practice in a given situation; of NAMASMARAN!

However; as we all are not capable of practicing NAMASMARAN for 24 hours; we may do the next best thing; sharing our views and convictions about NAMASMARAN in one way or another; suitable to us!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1267)  |  User Rating
Rate It


Apr02
Depression: Dr. Shriniwas Kashalikar
Depression: Dr. Shriniwas Kashalikar

Recently, I was asked if NAMASMARAN can be effective to overcome depression.

I replied, "I am not an authority either on depression or on NAMASMARAN.
But the enlightened authorities say that NAMASMARAN is a PANACEA and effective in individual and universal blossoming and the final liberation!"

The best way is to verify for oneself by visiting and/or staying in places like Gondavale and/or simply practicing NAMASMARAN!
SHRIRAM SAMARTH!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1246)  |  User Rating
Rate It


Apr01
WELCOME: DR SHRINIWAS KASHALIKAR
WELCOME: DR SHRINIWAS KASHALIKAR

Student: Sir, don,t you feel hurt if and when people malign you? Don't you worry about your secrets being opened in public?

Teacher: I used to to get hurt far more than today. Same is true about my secrets!

But now I realize that nothing pure excepting the sacred name of God.So; even if I am blamed and maligned to any extent, it does not matter.

Secondly as regards my secrets, even if they are opened, it would be as a result of God's desire! It is acceptable to me!

Ultimately; I accept every wrong committed or even speculated knowingly or unknowingly ; and welcome any chastisement for it.

But NAMA is absolute truth and absolutely pure and NAMASMARAN is the supreme way of individual and universal blossoming!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1194)  |  User Rating
Rate It


Browse Archive