Oct01

Posted by Dr. Suhas Mhetre on Monday, 1st October 2012
बिरबलाची खिचडी शिजत नाही त्याप्रमाणे आमच्या जीवनात समाधान पिकत नाही. कारण; अग्नी (आपण जे जे करतो ते); आणि स्वयंपाकाचे पातेले (मेंदूतील हन्सपार्श्वत्रिकोणातील मध्य; गुरुस्थान) यातील प्रचंड अंतर! नामस्मरणाने हे अंतर कमी होईल आणि समाधान पिकेल. खरे ना?"
When I realized that I had no role in; earning and using; money, political power, institutions, or mass movements based on issues; to bring about individual and global blossoming; I got absorbed in the study, practice and propagation of a conceptual framework of holistic solutions; in the form of Total Stress Management, holistic renaissance, superliving or holistic health, the core of which is NA
MASMARAN (JAP, JAAP, JIKRA, SUMIRAN, SIMARAN, self realization).
जेव्हा माझ्या असा लक्षात आल की; पैसा, राजकीय सत्ता, संस्था, संघटना, चळवळी इत्यादीन्द्वारे मला स्वत:चे आणि विश्वाचे कल्याण साधता येत नाही, तेव्हा मी सम्यक उत्तरांचा (संपूर्ण ताणावमुक्ती, सुपर्लिविंग, हॉलिस्टिक रिनसन्स, सम्यक आरोग्य) अभ्यास, आचरण आणि प्रसार करण्याचा प्रयत्न सुरू केला. अर्थात या सर्वांचे केन्द्र, किंवा गाभा आहे; नामस्मरण, जप, जाप, जिक्र, सिमरन, सुमीरण किंवा आत्मज्नान!!
"