Oct02
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 2nd October 2012
HEALTH AND BLACK MONEY (MARATHI): DR SHRINIWAS KASHALIKARनामस्मरणं (जप, जाप, जिकरा, सुमीरण, सिमरन, आत्मस्मरण; धर्मांधतेचा बाजार व वडीवार नव्हे); ज्या प्रमाणात वाढेल; त्या प्रमाणात; आपल्या सर्वांच्या इच्छा, आकांक्षा, ध्येय, धोरणे, विचार, भावना, वासना, दृष्टिकोन विकसित होतील. राज्यघटना, कायदे, नियम, प्रथा, रूढी, परंपरा विकसित होतील, निर्दोष होतील. करप्रणाली, करवसुली आणि कराचा विनियोग; इत्यादी सुयोग्य होतील. असे झाल्याने कर बुडवेपणा, कर चोरी आणि काळा पैसा
कमी होईलच. पण त्याच बरोबर कुमार्गाने,लबाडीने,किंवा लाचारीने काळाकुट्ट पैसा मिळवण्याची पाळी येणार नाही अशी व्यवस्था देखील विकसित होईल.
हे कसे होऊ शकेल याच्या स्पष्टीकरणासाठी माझी पुस्तके व लेख (इंग्रजी, मराठी आणि हिंदी) खालील लिंक वर फ्री डाऊन लोड साठी उपलब्ध आहेत.
drshriniwasjkashalikar.blogspot.in
namasmaranmarathi.blogspot.in
www.freestress.webs.com
www.superliving.net

Category (
Views (