World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Mar04
PILES
मूळव्याध
डॉ.साधनादेव,जनरलसर्जन,शुभमक्लिनिक,टायटनशॊरुमवर,सिन्हगडरोड,वेळ-सन्ध्या.७ते९ [९८९०७५८०२६] with appointment कन्सल्टन्ट- SANJEEVAN HOSPITAL,KARVE ROAD
SAHYADRI MAIN, KARVE ROAD
GALAXY CARE HOSPITAL
DEENDAYAL HOSPITAL
स्त्री व पुरुषांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया कमी खर्चात करण्य़ासाठी दिवसा व सन्ध्या.सम्पर्क ९८९०७५८०२६
टॉयलेट मधील अवान्छीत रक्तदान थांबवा !!!!!!
मूळव्याध म्हणजे शौचमार्गाकडील रक्तवाहिन्या फ़ुगून बाहेर येणॆ व रक्तस्त्राव होणॆ
कारणॆ-मलावरोध,बध्द्कोष्ठता,सन्डासला जोर करणॆ,कुन्थणॆ,तन्तुमय जेवण न घेणॆ,व्यायामाचा अभाव, पाणी कमी पिणॆ, धुम्रपान,जाडीवाढणे ,मद्यपान,मांसाहार,जड वजन उचलणॆ इत्यादी.तसेच गर्भवती स्त्रिया व प्रसुती नंतर हा त्रास वाढतो.
लक्षणॆ- कोम्ब बाहेर येणॆ,शौचास कडक होणॆ,शौचासदूखणॆ,पोटदूखणॆ,रक्तस्त्रावहोणॆ,खाजणॆ,जडपणा वाटणे,एनिमिया,अशक्तपणा येणे
ह्यामधील कोणत्याही लक्षणास दुर्लक्षू नये व माझा सल्ला घ्यावा.कारण मूळव्याध व कर्करोग एकाचवेळी असु शकतात.
निदान-सर्जनकडील योग्य तपासणी,प्रोक्टॊस्कोपी व सोनोग्राफी करणॆ,तपासताना भूलेची गरज नसते.
उपाय- शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय "एक टाका पुढचे नऊ टाकॆ वाचवतो".
वेळेत शस्त्रक्रिया हेच एकमेव उत्तर आहे.
होमिओपॅथि अथवा आयुर्वेदाने पुर्ण बरा न होणारा आजार आहे.
आहारातबदल,सॅलड,कोन्डा,तन्तुमयजेवणघेणॆ,पाणी
भरपूर पिणॆ,मेडीकल/औषधे,क्रिम्स,लॅक्जेटीव्ज घेणॆ
बॅन्डीन्ग,कोयाग्युलेशन,हेहि ओप्शन आहेत.
मूळव्याधिचे कोम्ब हा फ़िशरचा प्रकार असुन त्याचि शस्त्रक्रिया करावि कारण ते दुखतात,पु होतो ,फ़िस्तुला होतो.कोम्ब व पाइल्स बरे करनारि औषधे अस्तित्वत नाहीत.
पारम्पारीक मूळव्याध शस्त्रक्रिया हि गोल्ड स्टॅन्डर्ड शस्त्रक्रिया मानली जाते,कमी खर्चात होते, व आत्यधुनिक औषधे असल्यामुळॆ वेदनारहित होते,टॊईलेटवरिल ताबा कधीच जात नाही,पण बरे हॊण्य़ास २ दिवस लागतात. आता हार्मोनिक /कॉटरी वापरून लवकर बरी होते.हा आजार शस्त्रक्रिया करुन घेतल्यास पूर्ण बरा होतो कारण औषधे फ़क्त तात्पुरता आराम देतात.
स्टॆपलर वापरुन केलेली- २१व्या शतकातील नवी शस्त्रक्रिया,२ दिवसात घरी जाता येते, कमी दुखते,पुन्हा होत नाही,रक्तस्त्राव होत नाही, पण महाग आहे.
मेडिकल/औषधे घेउन आजार वाढवण्य़ापेक्षा सर्जन कडून तपासणॆ व पूर्ण बरे होणॆ महत्वाचे.
स्वउपचार व मेडीकल मधून स्वतःची स्वतः औषधे घेणे टाळा.
स्त्रीपेशंटची स्त्रीसर्जन कडून तपासणी केली जाते त्यामुळे त्यांना न संकोचता दाखवता येते.
तसेच स्त्री व पुरुषांच्या कमी खर्चात शस्त्रक्रिया होतात त्यामुळे पेशंटचा फायदा होतो.
मूळव्याध न होण्यासाठी काय कराल?
वजन कमी करणे,पाणी भरपूर पिणॆ, तन्तुमय जेवण घेणॆ,मलावरोध व बध्द्कोष्ठता टाळणॆ,ब्येथे काम तालने
व्यायाम करणे, न कुन्थणॆ, सर्जनचा सल्ला घेणे सर्वात महत्वाचे.
मोफत तपासणी शिबिर- ६ ते ९ औगस्त २०१३ वेळ- ७ ते ८.३० with appointment


Category (Gastrointestinal Problems)  |   Views (6847)  |  User Rating
Rate It


Browse Archive